DIY- Decoupage - makeover of the bottle



डेकोपॅज हा एक हस्तकलेचा प्रकार आहे. हे कोणत्याही सर्फेसवर करता येते.  ह्यामध्ये एखाद्या वस्तुवर पेपर (कार्ड स्टाॅक जाडा कागद किंवा टिशु पेपर पातळ कागद )चिकटवला जातो. ह्यासाठी माॅडपाॅज नावाचा ग्लू वापरला जातो. पेपरला साजेसे रंग इतर जागी लावले जातात, ह्यासाठी मी acrylic colours  वापरते. नंतर त्यावरती वार्नीश लावण्यात येतं. वार्नीश लावल्यामुळे वस्तुवर केलेल काम जास्त दिवस टिकते. डेकोपॅजचा वापर करून विविध वस्तु जसे ट्रेज, jewellery box, घड्याळं, फोटो फ्रेम्स इत्यादी बनवता येतात.

-- मयुरा केदार वझे


No comments:

Post a Comment