फ्रुट केक (मायक्रोव्हेव मधला)

साहित्य: 
कप मैदा , / कपदूध , ५० ग्रॅम बटर , १ अंड , / कप पीठीसाखर , / कप खजूर ,स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी पिसेस ,/२ चमचा बेकींग पावडर ,/२ चमचा बेकींग सोडा, चमचे आक्रोड काजू पिसेस ,१ चमचा व्हॅनिला इसेन्स 

कृती
प्रथम काचेच्या बाऊलला मैदा बटर लावून ग्रीस करुन घेणे
दूधात खजूर पीसेस अर्धा तास भिजवून ठेवणेमैदा ,बेकींग सोडा बेकींग पावडर एकत्र चाळून घेणे. 

दूसऱ्या  बाऊल मधे बटर मी. फेटून घेणे त्यात पीठीसाखर घालून मीफेटणे अंडे घालून परत २ ते मी. फेटणे

त्यात वरील मैद्याचे मिश्रण खजूराचे दूध थोडे थोडे घालून मिक्स करणे (कट फोल्ड पध्दत) शेवटी व्हॅनिला इसेन्सखजूरआक्रोडकाजूस्ट्रॉबेरी ब्लूबेरी पिसेस घालून मिक्स करणेग्रीस केलेल्या बाऊल मधे मिश्रण घालणे
मायक्रोव्हेव High power वर ठेवून मीकेक बेक करणेफ्रुट केक तयार.


- संगीता कार्लेकर

No comments:

Post a Comment