शास्त्रीय गायन : चतरंग




चतरंग
हा शास्त्रीय संगीतातील एक दुर्मिळ गीतप्रकार आहे. या बंदिशीत  चार वेगवेगळे गीतप्रकार एकाच रागात एकाच तालात  निबद्ध केलेले असतात.

काव्य, सरगम, तराणा व तबला किंवा पखवाजाचे बोल अशा चार अंगांनी ही रचना नटलेली असते. काही चतरंगांमध्ये संस्कृत किंवा फारसी म्हण रचनेत समाविष्ट असते.

सौ. अश्विनी गोखले यांनी रचलेला प्रस्तुत चतरंग रागेश्री रागात व त्रितालात निबद्ध आहे.

--सौ. अश्विनी गोखले 

2 comments:

  1. अश्विनी,
    चतरंग मध्ये रंगून गेले मी! खूप सुंदर...
    - विनया पराडकर

    ReplyDelete
  2. आवर्जून कळविल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete