रांगोळी कला


रांगोळीची कला ही मूर्तिकला, चित्रकला ह्या कलांपेक्षा प्राचीन कला आहे. कुठलाही सण, उत्सव, मंगल समारंभ, पूजा, व्रत इत्यादि शुभ प्रसंगी प्रत्येक घरी दारासमोर सडा-संमार्जन करून रांगोळी काढण्याची प्रथा आहे.  देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी जवळ रांगोळी काढली जाते.

रांगोळीचा चौसष्ट कलांमध्ये  समावेश होतो. प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे.  संस्कृत भाषेत रंगवल्ली म्हणून म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीची उद्देश मानले जातात. 

रांगोळी काढण्यासाठी तांदुळाची पिठी, शिरगोळयाचे वा संगमरवराचे चूर्ण, चुन्याची भुकटी, भाताच्या तुसाची जाळून केलेली राख, मीठ, पाने, फुले, विविध धान्ये अशी अनेकविध माध्यमे वापरली जातात. रांगोळीमध्ये देवाची नावे, श्री, ओम, स्वस्तिक, शंख, चक्र, गदा, कमळ, गोपद्म, लक्ष्मीची पाऊले सूर्य, चंद्र, वेगवेगळ्या यंत्रांच्या आकृती अशी चिन्हे वापरली जातात.

महाराष्ट्र – संस्कार भारती, रांगोळी ||  कर्नाटक – रंगोली  ||  गुजरात - साठीय  ||  तमिळनाडू - कोलम  ||  राजस्थान - मांडणा  ||  मध्य प्रदेश - चौकपूरना  ||  उत्तर प्रदेश - सोनारख्खा  ||  बंगाल - अल्पना  ||  केरळ - पुवीडल, कलम ||  आंध्र प्रदेश - मुग्गुळु  ||  बिहार -अरीपण  ||  ओडिशा -झुंटी  ||


कट्ट्यासाठी बरेच जणानी रांगोळ्या पाठवल्या त्या सर्वांचे धन्यवाद 
त्याची झलक
Click on Rangoli to Zoom

प्रज्ञा परदेशी 
प्रज्ञा परदेशी





राधिका बोरसे

आरुषी दाते
आरुषी दाते


तेजश्री पंडित

मोनिका बोरसे
मोनिका बोरसे

वैशाली सावकार

आभा जोगळेकर
श्वेता साठे 
श्वेता साठे



राजश्री उदय पोतदार
राजश्री उदय पोतदार




आश्विनी भिसे

आश्विनी परदेशी


मुग्धा मनोज आपटे
मुग्धा  मनोज आपटे



कविता - रांगोळी  घालताना पाहून 
कवी - कृष्णाजी केशव दामले (केशवसुत) 
कवितावाचन - सौ. अपर्णा जोगळेकर 



कवितावाचन - सौ. अपर्णा जोगळेकर




No comments:

Post a Comment